शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार चालवणार्‍या पत्नीला सौदीमध्ये मिळाला तलाक

By admin | Updated: May 15, 2014 03:35 IST

सौदी अरेबियात पत्नीने कार चालविल्याने पतीने तिला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे. कार चालविण्याची चित्रफीत पतीला दाखवणे या महिलेला महागात पडले.

दुबई : सौदी अरेबियात पत्नीने कार चालविल्याने पतीने तिला घटस्फोट दिल्याची घटना घडली आहे. कार चालविण्याची चित्रफीत पतीला दाखवणे या महिलेला महागात पडले. ही महिला चित्रफीत दाखवून पतीला सरप्राइज देऊ इच्छित होती. मात्र, पतीने चित्रफीत पाहिल्यानंतर तिच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. सौदीत महिलांनी कार चालविण्यास बंदी आहे. पत्नीने सामाजिक रुढी-परंपरांचे उल्लंघन केले असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. राज्याच्या पूर्व प्रांतात राहणार्‍या या व्यक्तीला त्याच्या पत्नीने ती कार चालवीत असल्याची चित्रफीत व्हॉटस् अपवरून पाठविली. ही चित्रफीत पाहून पती हैराण झाला. पत्नीने आपणाला न सांगता हा निर्णय घेतल्याने नाराज होऊन त्याने तलाक देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीने कायदा आणि सामाजिक रुढींचे उल्लंघन केले असल्याने आपण तिच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे या तरुणाने सांगितल्याचे वृत्त ‘द गल्फ न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे. चित्रफीत पाहिल्यानंतर आपण पत्नीला मारहाण केली नाही, असे या तरुणाने न्यायाधीशांना सांगितले. सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. देशात महिला अनेकदा कार चालवून याला विरोध दर्शवीत आल्या आहेत. काही महिलाच उघडपणे कार चालविण्याचे साहस दाखवितात. महिला कार चालविताना आढळून आल्या तर वाहतूक पोलीस त्यांना पकडतात व यापुढे कार चालविणार नाही, अशी लेखी हमी त्यांच्याकडून घेतात. (वृत्तसंस्था)