शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

९६व्या वर्षी पदवी

By admin | Updated: June 5, 2016 03:59 IST

९६ वर्षांचे जपानी नागरिक शिगेमी हिराता पदवी प्राप्त करणारे जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी सिरॅमिक आर्टस्मधील पदवी मिळवली असून, त्यांच्या या विक्रमाची गिनीज

टोकियो : ९६ वर्षांचे जपानी नागरिक शिगेमी हिराता पदवी प्राप्त करणारे जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी सिरॅमिक आर्टस्मधील पदवी मिळवली असून, त्यांच्या या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली. या वर्षीच्या प्रारंभी आर्ट अ‍ॅण्ड डिझायनच्या क्योटो विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळविल्यानंतर शेगेमी हिराता यांना शुक्रवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. १९१९ साली हिरोशिमा येथे जन्मलेले हिराता या विक्रमामुळे पंचक्रोशीत सेलीब्रेटी बनले आहेत. ‘योमिउरी’ दैनिकाला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांची मला नावे माहीत नाहीत त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली. मात्र, आपण कोणताही विक्रम केला नसल्याचे ते जोर देऊन सांगतात. ते म्हणाले की, माझे लक्ष्य १०० वर्षे जगण्याचे आहे. मी जर आणखी तंदुरुस्त राहिलो असतो तर कॉलेजमध्ये जाणे मजेशीर राहिले असते. हिराता यांनी दुसऱ्या महायुद्धात नौदलात काम केले असून, त्यांना चार खापरपणतू आहेत. मी खूपच आनंदी आहे. या वयात नवे शिकण्यात सक्षम असणे खूपच मजेदार आहे.