शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

व्हीलचेअर रेसमध्ये डेव्हिड वीरनं रचला इतिहास

By admin | Updated: May 30, 2016 21:32 IST

लंडनमध्ये झालेल्या वेस्टमिन्स्टर माइल या व्हीलचेअर रेसमध्ये 3 मिनिटांत मैलाचं अंतर पार करून डेव्हिड वीरनं नवा इतिहास रचला आहे.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 30 - इच्छाशक्ती प्रबळ असेल तर माणूस कोणतंही कठीण आणि असाध्य आव्हान अगदी सहजगत्या पार करू शकतो याचा प्रत्यय एक व्हीलचेअर रेसरनं दिला आहे. लंडनमध्ये झालेल्या वेस्टमिन्स्टर माइल या व्हीलचेअर रेसमध्ये 3 मिनिटांत मैलाचं अंतर पार करून डेव्हिड वीरनं नवा इतिहास रचला आहे. त्यानं 2 मिनिट 57 सेकंदांत  वेस्टमिन्स्टर माइल ही रेस जिंकली आहे. लंडन मॅरेथॉनमध्ये डेव्हिड वीरनं सहा वेळा जेतेपद मिळवलं आहे. 
"मी नेहमी म्हणायचो, मी हे करू शकतो", अशा भावनाही डेव्हिडनं व्यक्त केल्या आहे. डेव्हिड वीरनं लंडन 2012मध्ये झालेल्या स्पर्धेत साऊथ आफ्रिकेचा प्रतिस्पर्धी अर्न्स्ट व्हॅन ड्याक याच्यावर मात करत 4 गोल्ड मेडलही पटकावले होते. "अर्न्स्टचा पराभव करणं हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं. मला गेल्या वर्षीपासूनच माहीत होतं की माझी सुरुवात ही निराशाजनक आहे. मात्र मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि मी आता जगातला सर्वोत्तम व्हीलचेअर रेसर झालो आहे", अशी प्रतिक्रिया डेव्हिड वीरनं व्यक्त केली. गेल्या महिन्यात झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये डेव्हिड वीरनं तिसरा क्रमांक पटकावला होता. याआधी सर रॉजर बॅनिस्टर यांनी 1954मध्ये 4 मिनिटांत मैलाचं अंतर पार केलं होतं. त्यांनीही डेव्हिडला या नव्या विक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.