शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रशियात सिगारेटवर बंदी

By admin | Updated: January 13, 2017 00:50 IST

रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे

मॉस्को : रशियात २०१५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला सिगारेटची विक्री करण्यावर बंदी घालण्याचे तेथील सरकारने ठरवले आहे. तसा निर्णय आरोग्य मंत्रालय घेणार आहे. म्हणजेच २0१५ नंतर जन्मलेली व्यक्ती १८ वर्षांची झाल्यानंतरही त्याला रशियात सिगारेट मिळू शकणार नाही. या निर्णयाला अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचेही समर्थन आहे.रशियाला पूर्ण तंबाखूमुक्त करण्यासाठी हे प्रयत्न आहेत. रशियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २०३३ मध्ये या निर्णयाचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. कारण सध्याची लहान मुले त्या वेळी १८ वर्षांची होतील. रशियन संसदेच्या आरोग्य समितीच्या एका सदस्याने सांगितले की, हे लक्ष्य अगदी बरोबर आहे. पूर्ण विचारांती हा निर्णय घेण्यात येत आहे, पण अशा प्रकारे बंदी आणणे योग्य आहे का? याबाबत मात्र अनिश्चितता आहे. यासाठी अन्य मंत्रालयांशी चर्चा करावी लागेल, असाही एक मतप्रवाह आहे. याबाबतचे कागदपत्रे अर्थमंत्रालयासह अन्य मंत्रालयांना पाठविण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. २०१६ मध्ये रशियात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत दहा टक्के घट झाली आहे.