शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चीनची अंतराळ प्रयोगशाळा १९ जुलैला पुन्हा वातावरणात प्रवेश करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 04:28 IST

चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बीजिंग : चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चीनच्या मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाने शनिवारी ही माहिती दिली.प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळेवर नजर ठेवणाऱ्या या कार्यालयाने सांगितले की, अंतराळयानाचा अधिकांश भाग वातावरणात प्रवेश करताच भस्मसात होऊन जाईल. त्याचे काही अवशेष दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षित समुद्री भागात पडण्याची शक्यता आहे.तियोंगोंग-२ ही तियोंगोंग-१ ची सुधारित आवृत्ती आहे व खºया अर्थाने पहिली अंतराळ प्रयोगशाळा आहे. १५ सप्टेंबर २०१६ रोजी उन्नत जीवन रक्षक, इंधन भरणे व दुसऱ्यांदा पुरवठा करण्याच्या क्षमता जाणून घेण्यासाठी ही मोहीम होती. शेंझोऊ-११ व चालकरहित तियानझोऊ-१ कार्गो मिशनच्या माध्यमातून चीनने ती हाती घेतली होती. चीन पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत एका मोठ्या मॉड्यूलर अंतराळ स्थानक निर्मितीच्या तयारीत होता. २०२२ पर्यंत स्थायी स्वरूपाचे अंतराळ स्थानक सुरू करण्याची चीनची योजना आहे.ही अंतराळ प्रयोगशाळा कक्षेमध्ये १००० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करीत आहे. आता हे यान त्याच्या नियोजित काम करण्याच्या कालावधीपेक्षा दोन वर्षे अधिक काळ काम करीतआहे. (वृत्तसंस्था)\>अशी आहे ‘तियोंगोंग’तियोंगोंग-२ची एकूण लांबी १०.४ मीटर असून, त्याचा व्यास ३.३५ मीटर आहे. हे यान अंतराळात पाठवले तेव्हा त्याचे वजन ८.६ टन होते.या प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. यान व त्यावरील सर्व यंत्रसामग्री चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. हे यान पुन्हा वातावरणात प्रवेश करण्यास तयार असून, हेही काम नियोजित पद्धतीने सुरू आहे.