शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी शिक्षकाला महिला अंतर्वस्त्राची जाहीरात पाहताना पकडले

By admin | Updated: March 15, 2016 12:11 IST

परदेशात शाळेतील एका शिक्षकाला अशाच विसरभोळेपणामुळे विद्यार्थ्यांनी महिलांच्या अंर्तवस्त्राची जाहीरात पाहाना पकडले.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. १५ - काहीवेळा शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकवून झाल्यानंतर आपल्या कामात गढून जातात. त्यांना आपल्या आसपास काय सुरु आहे याचा विसर पडतो. परदेशात शाळेतील एका शिक्षकाला अशाच विसरभोळेपणामुळे विद्यार्थ्यांनी महिलांच्या अंतर्वस्त्राची जाहीरात पाहताना पकडले. 
परदेशातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरव्दारे शिकवले जाते. विद्यार्थ्यांना गणिताचा विषय शिकवल्यानंतर संबंधित पुरुष शिक्षक आपल्या लॅपटॉपवर इबेवरील महिला अंतर्वस्त्राची जाहीरात पाहण्यात गुंग झाला. प्रोजेक्टरला जोडलेला लॅपटॉप बंद करायला हा शिक्षक विसरला. 
सर्व विद्यार्थी अभ्यासामध्ये गुंतलेले असताना हा शिक्षक इबेवरील महिला अंतर्वस्त्राच्या जाहीराती पाहता होता. त्याचवेळी एका विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टवर लक्ष गेले. त्याने या संपूर्ण घटनेचे मोबाईलवरुन व्हिडीओ चित्रीकरण केले आणि रेडिटवर तो व्हीडीओ अपलोड केला. तास संपल्यानंतर हा शिक्षक लॅपटॉप बंद करुन दुस-या वर्गावर केला. वर्गात काय चालू आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही.