शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बालश्रम कायदा ठरणार मोदी सरकारची परीक्षा

By admin | Updated: February 9, 2015 00:14 IST

सध्या भारतीय संसदेत मांडण्यात आलेले बालश्रम विधेयक सत्ताधारी मोदी सरकारची चाचणी ठरणार आहे

लंडन : सध्या भारतीय संसदेत मांडण्यात आलेले बालश्रम विधेयक सत्ताधारी मोदी सरकारची चाचणी ठरणार आहे. या विधेयकाअंतर्गत पिळवणूक झालेल्या मुलांना मोदी सरकार किती प्राधान्य देते यावर सरकारची संवेदनशीलता ठरणार आहे, असे बाल हक्क कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार विजेते सत्यार्थी यांनी म्हटले आहे. या विधेयकात करण्यात येणाऱ्या दुरुस्तीअंतर्गत १४ वर्षांपर्यंतच्या मुलाकडून कोणतेही श्रम घेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षांपर्यंतच्या मुलाकडून कोणतीही अति श्रमाची कामेही करून घेता येणार नाहीत. या कायद्यात मुलांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही समाविष्ट केला पाहिजे, तरच हा कायदा आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या कायद्याप्रमाणे होईल. आम्ही हा कायदा होण्याची वाट पाहत आहोत. हे विधेयक सध्याच्या सरकारची चाचणी ठरणार आहे. कारण सध्याच्या राजकीय भाऊगर्दीत सरकार पिळवणूक झालेल्या मुलांना किती प्राधान्य देते हे पाहावे लागेल. गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने काही सकारात्मक निर्णय घेतले आहेत. सध्याचे सरकार काही सामाजिक प्रश्नावर धीट निर्णय घेत आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘बेटी बचाओ’, ‘बेटी पढ़ाओ’ या अगदी मूलभूत बाबी आहेत. (वृत्तसंस्था)