शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कारमध्ये स्फोट, महिला खासदार पतीसह ठार

By admin | Updated: November 28, 2015 22:09 IST

ग्लॅमरस रशियन महिला खासदार पतीसह कारमध्ये प्रणय करीत असताना बॉम्बस्फोट होऊन दोघेही मारले गेले. कारमध्ये दोघांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मॉस्को : ग्लॅमरस रशियन महिला खासदार पतीसह कारमध्ये प्रणय करीत असताना बॉम्बस्फोट होऊन दोघेही मारले गेले. कारमध्ये दोघांचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. ३० वर्षीय ओकसाना बोब्रोवस्क्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा पक्ष युनायटेड रशियाच्या सदस्य होत्या. त्या सायबेरियातील सर्वांत मोठे शहर नोवोसिबिर्स्क येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मारल्या गेल्या. ओकसाना व त्यांचे पती निकिता रात्री उशिरा कारमध्ये प्रणय करीत असतानाच स्फोट झाला. ओकसाना यांच्या पतीनेच ईर्षेतून हा स्फोट घडवून आणला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. या घटनेपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. श्रीमंत प्रियकरामुळे पत्नी आपणास धोका देत असल्याचा आरोप निकिता यांनी केला होता. दरम्यान, महापौरांनी ही दहशतवादी घटना नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)