शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निर्वासितांवर चूकून टाकला बॉम्ब; १०० ठार

By admin | Updated: January 18, 2017 05:15 IST

बोको हराम दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बफेक केली.

मैदुगिरी : बोको हराम दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बफेक केली. यात १०० ठार, तर मदत कार्यकर्त्यांसह अनेक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी बोर्नो राज्य सरकारचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत, असे एका सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. ईशान्य भागातील हवाई हल्ल्यात सामान्य नागरिक ठार झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी यापूर्वी अनेकदा केल्या होत्या. तथापि, नायजेरियन लष्कराने नागरिकांवर चुकून हल्ला झाल्याची कबूली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईशान्य रण भागात अपघाताने बॉम्बहल्ला झाल्याच्या वृत्तास लष्करी कमांडर मेजर जनरल लकी इराबोर यांनी दुजोरा दिला आहे. जखमींत डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स आणि इंटरनॅशनल कमिटी आॅफ द रेड क्रॉससाठी काम करणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले.बोको हरामचे दहशतवादी गोळा होणार असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे आपण हल्ल्याचे आदेश दिले होते. हवाई दल जाणिवपूर्वक नागरिकांना लक्ष्य करीत नाही. तथापि, या हल्ल्याची आम्ही चौकशी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)