शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बोको हराम संघटनेची ‘इसिस’शी हातमिळवणी?

By admin | Updated: March 8, 2015 22:54 IST

दहशतीच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचा इराद्याने नायजेरियात हैदोस घालणाऱ्या बोको हराम या दहशतवादी संघटनेने आता ‘इस्लामिक स्टेट

मैदुगिरी : दहशतीच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचा इराद्याने नायजेरियात हैदोस घालणाऱ्या बोको हराम या दहशतवादी संघटनेने आता ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळविणी करण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. इसिसशी हातमिळविणी करण्याचा मनसुबा बोको हरामने आपल्या टिष्ट्वटरवर जाहीर केला आहे. बोको हरामचा सर्वेसर्वा अबुबकर शेकाऊ याच्या आवाजात जारी या संदेशात बोको हरामने इसिसप्रती निष्ठा व्यक्त केली आहे. शनिवारी पोस्ट करण्यात आलेल्या या संदेशात (ध्वनिफीत) म्हटले आहे की, आम्ही खलिफा यांच्या प्रती निष्ठा व्यक्त करतो. दु:ख आणि सुखाच्या काळात आम्ही त्यांच्या शब्दाला जागणार. जगाच्या पाठीवरील मुस्लिमांनी खलिफा (इसिस नेता अबू बकर अल-बगदादी) प्रती निष्ठा राखण्याचे आम्ही आवाहन करतो.’ हा संदेश अरबी आणि फ्रेंच भाषेसोबत इंग्रजीतही भाषांतरित करण्यात आलेला आहे. तथापि, या संदेशातील आवाज अबू बकर शेकाऊ याचाच आहे का? याबाबत खात्रीलायक दुजोरा मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)