शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२२.६ बिलियन डॉलर संपत्तीचा मालक ठरला अरब व्यक्तीमध्ये अव्वल!

By admin | Updated: April 7, 2015 18:48 IST

फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये सौदी अरबीयाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ७ - फोर्ब्सने प्रसिध्द केलेल्या जागतिक १०० श्रीमंत अरब व्यक्तींमध्ये सौदी अरबीयाचे राजे अलवलीद बीन तलाल अल सौद यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. अलवलीद सौद यांच्याकडे तब्बल २२.६ बिलियन डॉलर अर्थात ( १ लाख ४० हजार कोटी रुपये ) कोटींची संपत्ती आहे. दुस-या स्थानावर जोसेफ साफरा हे असून त्यांच्याकडे १७.३ बिलियन डॉलर इतकी मालमत्ता आहे. टॉप टेन व्यक्तींमध्ये युनायटेड अरब इमिराती (यूएई) तील अल घुराएर परीवार आणि इजिप्तमधील मंसूर आणि साविरीस परीवारांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये घसरण झाली असताना सुध्दा अरब देशांतील राजांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. २०१४ मध्ये ही मालमत्ता १७४.३७ बिलियन डॉलरवरुन ८.३ बिलियन डॉलर इतकी वाढ झाली आहे. फोर्ब्सने अरब राष्ट्रातील बिलियन डॉलर संपत्ती असलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश केला असून ही संख्या १,८२६ इतकी आहे व त्यांची एकून संपत्ती ही ७.५ ट्रिलियन डॉलर इतकी आहे.