शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात आणखी एका ब्लॉगरची हत्या

By admin | Updated: May 12, 2015 23:23 IST

इस्लामी कट्टरवाद्यांनी बांगलादेशात आणखी एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची त्याच्या घराजवळ मंगळवारी निर्घृण हत्या केली. मुस्लिमबहुल बांगलादेशात

ढाका : इस्लामी कट्टरवाद्यांनी बांगलादेशात आणखी एका धर्मनिरपेक्ष ब्लॉगरची त्याच्या घराजवळ मंगळवारी निर्घृण हत्या केली. मुस्लिमबहुल बांगलादेशात गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. पोलिसांनी सांगितले की, अनंता बिजॉय दास आज सकाळी सिलहट शहराच्या सुबिडबाजार भागातील आपल्या घरातून कार्यालयाला जात होते. त्यावेळी चार मुखवटाधारी व्यक्तींनी घराजवळच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यातच दास यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या मते, हल्लेखोरांनी अनंता दास यांच्यावर पाठीमागून वार केले. डोक्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दास यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, तो ब्लॉगवर ‘भौतिकवाद आणि तर्क’ यावरील लेखनासाठी ओळखला जात होता. त्याने अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावनाही लिहिली होती. उल्लेखनीय म्हणजे अविजित रॉय या ब्लॉगरची गेल्या फेब्रुवारीत संशयित इस्लामी कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. नास्तिक ब्लॉगरची बांगलादेशातील ही पहिली हत्या होती. फेब्रुवारीत सशस्त्र हल्लेखोरांनी ४५ वर्षीय रॉय यांची निर्घृण हत्या केली होती. (वृत्तसंस्था)