शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अँजेलिना जोली-ब्रॅड पिट होणार विभक्त

By admin | Updated: September 20, 2016 22:31 IST

हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजलिना जोली विभक्त झाले आहेत. द असोशियस प्रेसच्या वृत्तानुसार १५ सप्टेबंरपासून दोघेही वेगळे राहत आहेत

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २० हॉलिवूडचे बहुचर्चित कपल अभिनेता ब्रॅड पिट व अभिनेत्री अँजेलिना जोली विभक्त झाले आहेत. द असोसियट प्रेसच्या वृत्तानुसार १५ सप्टेबंरपासून दोघेही वेगळे राहत आहेत. अँजेलिनाने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासूनच दोघांमध्ये वाद-विवाद सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं नव्हतं. किंबहुना, अँजेलिनाने माध्यमांसमोर म्हटलं होतं की, काहीही झालं तरी, मी ब्रॅडसोबतच राहीन. हॉलिवूड एन्टरटेन्मेंट वेबसाईटच्या वृत्तानुसार, अँजेलिनाला सहाही मुलांना आपल्या सोबत ठेवायचं आहे. ब्रॅड ज्याप्रकारे मुलांना सांभाळतो, त्यावरुन अँजेलिना नाराज आहे.अँजेलिना जोली-ब्रॅड पिट  ९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २९ ऑगस्ट २०१४ रोजी फ्रान्समध्ये विवाहबद्ध झाले होते. मि. अँड मिसेस.स्मिथ चित्रपटादरम्यान या दोघांची ओळख झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. ब्रॅड पिटचे हे दुसरे लग्न होते यापूर्वी त्याने २००० साली अभिनेत्री जेनिफर अ‍ॅनिस्टशनी लग्न केले होते, मात्र २००५ साली ते विभक्त झाले. तर अँजलिना जोलीचे हे तिसरे लग्न होते.