शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

अमेरिकेतील वृद्ध महिला काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: April 7, 2015 23:09 IST

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा किताब मिळाल्यानंतर अवघ्या सात दिवसात जगातील दुसऱ्या वयोवृद्ध महिलेचे निधन झाले.

वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचा किताब मिळाल्यानंतर अवघ्या सात दिवसात जगातील दुसऱ्या वयोवृद्ध महिलेचे निधन झाले. गर्टरुड विव्हर यांचे वयाच्या ११६ व्या वर्षी अमेरिकेतील अर्कान्सास येथे निधन झाले. विव्हर न्यूमोनियाने पीडित होत्या. गेल्या बुधवारी जगातील सर्वाधिक वृद्ध जपानी महिला मिसाओ ओकावा यांचे निधन झाले होते. त्यानंतर सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्तीचा किताब गर्टरुड विव्हर यांना देण्यात आला. गर्टरुड विव्हर गेल्या शनिवारी आजारी पडल्या होता. सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र जो विव्हर असून तो मंगळवारी ९४ वर्षांचा झाला. वॉशिंग्टन पोस्टने पुनर्वास केंद्राच्या अधिकारी कॅथी लेंग्ली यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण जगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिला आहोत हे गर्टरुड यांना माहीत होते. १८९८ साली जन्मआपल्या या विशिष्ट स्थानाचा आनंद त्या पुरेपूर घेत होत्या. प्रत्येक फोनकॉल, प्रत्येक पत्रातील मजकूर त्या उत्सुकतेने जाणून घेत असत. गर्टरुडचा जन्म १८९८ साली झाला होता. आपल्या सहा भाऊ-बहिणीत त्या सर्वात लहान होत्या. त्यांचे वडील शेतकरी होते. (वृत्तसंस्था)