शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

अमेरिका गोठली

By admin | Updated: November 20, 2014 01:37 IST

अमेरिकेत थंडीची त्सुनामी आली असून सर्व ५० राज्यातील तापमान गोठणबिंदू किंवा त्याहूनही खाली घसरले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेत थंडीची त्सुनामी आली असून सर्व ५० राज्यातील तापमान गोठणबिंदू किंवा त्याहूनही खाली घसरले आहे. प्रचंड हिमवृष्टीने पश्चिम न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी लागू करणे भाग पडल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर धु्रवावरून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे अमेरिकेचा दक्षिण भाग विक्रमी थंडीला सामोरा जात आहे. हवाईसह सर्व अमेरिकी राज्ये गोठणबिंदू किंवा त्याहून खाली घसरलेल्या तापमानाने सर्द झाली आहेत, असे राष्ट्रीय हवामान सेवेने (एनडब्ल्यूएस) म्हटले आहे. १९७६ नंतर देशातील आजची सकाळ ही सर्वात थंड होती. ही थंडी अवकाळी आहे. सामान्यपणे डिसेंबर अखेरपर्यंत अशी थंडी पडत नसते. पश्चिम न्यूयॉर्कमधील एरि काऊंटीत ६० इंच हिमवृष्टी झाली असून ती अद्यापही सुरूच आहे. प्रतितास पाच इंच एवढ्या प्रचंड वेगाने बर्फवृष्टी होत असून २४ तासांत ती ७० इंचापर्यंत जाऊ शकते, असे एनडब्ल्यूएसचे स्टीवन वेल्च यांनी सांगितले. गोठून टाकणाऱ्या थंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. (वृत्तसंस्था)