शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आत्मघाती हल्ल्यांत येमेनमध्ये ७0 ठार

By admin | Updated: October 10, 2014 03:40 IST

येमेनमध्ये गुरुवारी करण्यात आलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये ७0 जण ठार झाले. राजधानी सनात शिया बंडखोरांच्या समर्थनार्थ गोळा झालेल्या लोकांना लक्ष्य करून आत्मघाती स्फोट घडविण्यात आला

सना : येमेनमध्ये गुरुवारी करण्यात आलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये ७0 जण ठार झाले. राजधानी सनात शिया बंडखोरांच्या समर्थनार्थ गोळा झालेल्या लोकांना लक्ष्य करून आत्मघाती स्फोट घडविण्यात आला; तर दुसऱ्या एका हल्ल्यात अल-काइदाच्या आत्मघाती हल्लेखोराने लष्करी तपासणी नाक्यावर स्फोट घडवून आणला. दोन्ही हल्ल्यांत ७0 जण ठार झाले. मृतांत २0 सैनिकांचा समावेश आहे. राजधानी सनातील स्फोटात डझनभर लोक जखमीही झाले आहेत. निदर्शने करण्यासाठी शिया बंडखोरांचे समर्थक सनाच्या अल-तहरीर चौकात गोळा झाले असताना हा हल्ला करण्यात आला. मे २०१२ मधील हल्ल्यानंतरचा राजधानीतील हा सर्वात भीषण हल्ला ठरला. २०१२ मध्ये अल-काइदाने लष्करी ताफ्यावर हल्ला केला होता व त्यात १०० लोक ठार झाले होते. (वृत्तसंस्था)