शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

किर्गिस्तानमध्ये विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 16, 2017 12:50 IST

किर्गिस्तानमधील निवासी परिसरामध्ये तुर्की एअरलाईन्सचे कार्गो विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

बिश्केक, दि. 16 - किर्गिस्तानमधील निवासी परिसरामध्ये तुर्की एअरलाईन्सचे कार्गो विमान कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान हाँगकाँगहून इस्तंबूलच्या दिशेनं जात होते. मिळालेल्या माहितीनुसार तुर्की एअरलाइन्सच्या या विमानाचा अपघात मानस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावरच झाला.  
 
स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता ही दुर्घटना घडली. मानस आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होण्याआधीच या विमानाला अपघात झाला.  निवास परिसरात अपघात झाल्याने जवळपास 15 इमारतींचे नुकसान झाले आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश असल्याचीही माहिती आहे.  दरम्यान, विमानातील कर्मचा-यांच्या संख्येचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही, मात्र यात एकही प्रवासी नसल्याचे वृत्त आहे.  
 
सध्या युद्धपातळीवर घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दाट धुक्यांमुळे विमानाचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी  अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.