शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘जिहाद’ विद्यापीठाला ३० कोटींची मदत!

By admin | Updated: June 20, 2016 04:48 IST

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख मुल्ला उमरसह अनेक वरिष्ठ तालिबानी नेते संबंधित होते व आहेत. दारूल उलुम हक्कानिया नौशेरा मदरशाला त्याच्या वार्षिक खर्चासाठी ३०० दशलक्ष रुपये देताना मला खूप अभिमान वाटत असल्याचे खैबर पख्तुनख्वॉचे मंत्री शाह फर्मान यांनी खैबर पख्तुनख्वॉ विधिमंडळात सांगितले. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तहरिक ए इन्साफ (पीटीआय) सरकार खैबर पख्तुनख्वॉमधील धार्मिक संस्थांवर धाडी घालत नाही, की त्यांना लक्ष्य करीत नाही. उलट त्यांना सहकार्यच करीत आहे. त्यांना आर्थिक साह्यही देत आहे, असे फर्मान म्हणाले. दारूल उल हक्कानिया ही पाकिस्तानात १९४७ मध्ये स्थापन झालेली शिक्षण संस्था असल्यामुळे तिला आर्थिक मदत मिळायलाच हवी, असे सांगण्यात आले. मौलाना सामी उल हक हे जमिअत उलेमा ए इस्लामचे नेते सध्या दारूल उल हक्कानियाचे प्रमुख आहेत. खैबर पख्तुनख्वॉमधील इतर धार्मिक संस्था आणि मशिदींनाही सरकार मदत देत असल्याचे फर्मान म्हणाले. (वृत्तसंस्था)