शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

त्या सेल्फीमुळे 25 वर्षीय महिलेला केली अटक

By admin | Updated: March 26, 2017 21:09 IST

सध्या सर्वत 'सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरूणाईची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीमुळे एका 25 वर्षीय महिलेला तुरुंगात जाव लागलं आहे

ऑनलाइन लोकमतनई दिल्ली, दि. 26 - सध्या सर्वत्र 'सेल्फी'चे वेड पसरले असून प्रत्येक क्षण कॅमे-यात कैद करण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते. मात्र या सेल्फीमुळे एका 25 वर्षीय महिलेला तुरुंगात जावं लागलं आहे. इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेने एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली. पेरिस कोनोली असे त्या महिलेचे नाव असून तिला चार वर्षाचा एक मुलगा आहे. पेरिस कोनोलीला सेल्फी घेण्याची क्रेज आहे. जिथे जाईल तिथे सेल्फी घेत असते. या महिलेने फेब्रुवारीत एक सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केली होती. बेडरूममध्ये घेतलेल्या या सेल्फीमध्ये कॅनबिस (गांजा)चे रोप असल्याचे दिसतेय. तिच्या सेल्फीतील गांजाच्या रोपाकडे पाहून एकाने सरळ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी पेरिसची सेल्फी पाहून तिच्या घरी छापा टाकला. छाप्यामध्ये पोलिसांना पेरिसच्या घरातून 16 गांजाची रोपे मिळाली, तसेच ड्रग्जची पाकिटेही पोलिसांनी जप्त केली. गांजाची रोपे आणि ड्रग्जच्या पाकिटासोबतचं पोलिसांनी पेरिसला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पेरिसला 16 महिन्यांपर्यंत 180 तास एकही रुपया न घेता सामाजिक काम करण्याची शिक्षा सुनावली. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाची अकांऊट पेरिस कोनोलीच्या हॉट फोटोने भरलेलं आहे. पेरिस स्वतःला किम कदार्शियन समजते आणि तिच्यासारखे फोटोशूट करत असते. ड्रग्जची लथ लागलेली पेरिस रोज एक तरी सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.