शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

23 वर्षीय मुलगी स्वत:च्या गळ्यात घालते कुत्र्याचा पट्टा !

By admin | Updated: February 14, 2017 14:12 IST

येथील एका 23 वर्षीय मुलीच्या हरकती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटले. ही मुलगी कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यात येणारा पट्टा आपल्या गळ्यात बांधून फिरते.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 14 - येथील एका 23 वर्षीय मुलीच्या हरकती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. ही मुलगी कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यात येणारा पट्टा आपल्या गळ्यात बांधून फिरते. 
डेली मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार, या 23 वर्षीय मुलीचे अॅना तेसू असे नाव आहे. अॅना 13 वर्षांची होती, तेव्हापासून तिला आपल्या गळ्यात पट्टा बांधून फिरण्याची आवड होती. मात्र तेव्हा तिने तसे न करता मोठी झाल्यानंतर आपल्या या आवडीबद्दल बॉयफ्रेंडला सांगितले. त्यानंतर ती त्याला म्हणाली की, मला तू कुत्र्यासारखीच वागणूक द्यावी.दरम्यान, पहिल्यांदा अॅनाला तिच्या गळ्यात घातलेला पट्टासह तिचा बॉयफ्रेंड नाथन रिलीसोबत एका मॉलमध्ये लोकांनी पाहिले. त्यावेळी उपस्थितांना आश्चर्य वाटले आणि त्यांच्याकडे ते वेगळ्या नजरेने पाहून लागले.  
याचबरोबर काही मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अॅनाचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ती अशी वागते आहे. 2015 मध्ये अॅनावर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याची चौकशी केली असता ती मानसिक विकाराने त्रस्त असल्याचे समोर आले. सध्या अॅनाने आपल्या नव्या बॉयफ्रेंडसोबत तिचा गळ्यात पट्टा घातलेला फोटो ऑनलाइन शेअर केला आहे.