शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

येमेनमधून सुटका केलेले ११ भारतीय पाकिस्तानात

By admin | Updated: April 8, 2015 01:01 IST

युद्धग्रस्त येमेनमधून पाकिस्तानींसह ११ भारतीयांना घेऊन आलेले पाक नौदलाचे जहाज मंगळवारी येथे दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ

कराची : युद्धग्रस्त येमेनमधून पाकिस्तानींसह ११ भारतीयांना घेऊन आलेले पाक नौदलाचे जहाज मंगळवारी येथे दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शेजारधर्माचे पालन करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत या भारतीयांना मायदेशी नेण्यासाठी विशेष विमान देऊ केले. या भारतीयाची पाकच्या नौदल जहाजाने गेल्या आठवड्यात सुटका केली होती. येमेनमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची भेट घेण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाचे एक पथक कराची बंदरावर उपस्थित होते. आम्ही आमच्या या नागरिकांना शक्य ती सर्व मदत करणार आहोत, असे उच्चायुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले. ११ भारतीयांसह इतर १७१ जण कराचीमध्ये दाखल झाले. या भारतीयांना मायदेशी नेण्यासाठी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विशेष विमान देऊ केले. भारतीय उच्चायुक्तालयाने शरीफ यांनी दर्शविलेल्या सदिच्छेबद्दल त्यांचे आभार मानले. (वृत्तसंस्था)