शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

CoronaVirus News: देवमाणूस! अवघ्या १ रुपयांत उद्योजक सिलिंडर भरुन देतोय; शेकडोंचे प्राण वाचवतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 14:17 IST

CoronaVirus News: सिलिंडर वाहतूक करणारी वाहनं अडवली जाऊ नये म्हणून काढलं जातंय १ रुपयांचं सांकेतिक बिल

हमीरपूर: देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काहीजण काळाबाजार करत आहेत. तर काही जण या परिस्थितीत तन-मन-धनानं गरजूंना मदत करत आहेत. उत्तरप्रदेशातल्या हमीरपूरमध्ये ऑक्सिजन प्लांट चालवत असलेले योगेश अग्रवाल अशांपैकीच एक. रिमझिम इस्पात लिमिटेडचे सीएमडी असलेले योगेश अग्रवाल सध्या दररोज २५०० ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा गरजूंना करत आहेत. मोफत लसीकरणाचा निर्णय कधी?; अजित पवार म्हणाले, जरा थांबा; नाहीतर तुम्हीच म्हणाल....हमीरपूरमध्ये असलेल्या अग्रवाल यांच्या प्लांटमध्ये होणारं औद्योगिक उत्पादन कमी करण्यात आलं आहे. सध्या वैद्यकीय वापरासाठीच्या सिलिंडरवर भर देण्यात आला असून त्यासाठी केवळ एक रुपयाचं बिल दिलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे योगेश यांनी ऑक्सिजन सिलिंडर गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून कॉम्प्रेसरसह बाकी मशीन्स लावल्या. योगेश अग्रवाल यांनी सध्या स्टिल उत्पादन ५० टक्क्यांनी कमी केलं आहे. आता दिवसाकाठी त्यांच्या प्लांटमध्ये २५०० ऑक्सिजन सिलिंडर्स भरले जात आहेत. त्यांचे ५० कर्मचारी यासाठी काम करत आहेत. सिलिंडर वाहून नेले जाणारे ट्रक रस्त्यात अडवले जाऊ नये यासाठी केवळ १ रुपयाचं सांकेतिक बिल घेतलं जात आहे. कानपूर, लखनऊ, बुंदेलखंडमध्ये प्राधान्यानं सिलिंजर पुरवले जात आहेत. याशिवाय मेरठ, नोएडा, पिलीभीतसह संपूर्ण उत्तर प्रदेशात सिलिंडर पाठवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी अधिक काम करावं यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या