आरटीपीसीआर चाचणीत लालालजपतराय १, तिरुपतीनगर ३, रामाकृष्णानगर३, विवेकानंदनगर १, रिसाला बाजार ५, एनटीसी १, भानखेडा १, एसआरपीएफ कॅम्प १, कोंडवाडा १, सदर बाजार ३, टी.बी.सेंटर२, सिद्धार्थनगर १, भोईपुरा १, यश्वंतनगर४, शिवराज गल्ली १, बोराळा १, पांगरी १, बळसोंड १, जिजामातानगर २, सुराणानगर ३, रेल्वेस्थानक रोड १, डिग्रस कऱ्हाळे १, बासंबा १, उमरा १, शिवाजीनगर १, गंगानगर १, बांगरनगर २, सरस्वीतनगर१, भिरडा १, आनंदनगर १, सावरकरनगर १, ग्रामीण पोलीस ठाणे १, मेथा १, जिल्हा कचेरी २, रामाकृष्णानगर५, गडीपुरा १, येळेगाव २, अंजनवाडा १, औंढा २, सेनगाव १, सापटगाव १ अशा ६६जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आज तब्बल ५२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पलटण १, कमलानगर ३, शिवाजीनगर २, विवेकानंदनगर १, कनेरगाव १, खंडाळा १, नारायणनगर १, नाईकनगर २, मारवाडी गल्ली २, अंतुलेनगर १, छत्रपतीनगर ५, औंढा १, एनटीसी १, हिंगोली २, आजेगाव १, उदगीर २, पहेणी १, सेनगाव १, एनटीसी २, मेडिकल लाईन १, नाईकनगर १, केलसुला १, सरला १, जवळा बजार २, वडद १, पिंपळा ७, औंढा ३, वाकोडी ३ अशा ५२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय, औंढा, सेनगाव, कळमनुरी व लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधून या रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
आज हिंगोली तालुक्यातील समगा येथील ७५ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६५ वर पोहोचला आहे. आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४५९६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१२१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४१० रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन अतिगंभीर रुग्णांना बायपॅप मशिनवर ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून यापासून बचाव करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.