शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वैधमापन विभागाचा १0३ व्यापार्‍यांना दंड

By admin | Updated: December 5, 2014 15:22 IST

/वैधमापन /विभागाने व्यापार्‍यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

हिंगोली : वजनमापे फेरतपासणीत कारवाईं

हिंगोली : /वैधमापन /विभागाने व्यापार्‍यांकडील मोजमापांच्या फेरतपासणीत जिल्ह्यातील १0३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात केलेल्या या कारवाईत ३१ हजार २00 रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.  जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान ३ हजार ५५७ वजनमापांची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात या वजनमापांची तपासणी अचानकपणे करण्यात येते. तत्पूर्वी नोंदणीकृत व्यापार्‍यांना त्यांच्या मापांची तपासणी करून घ्यावी लागते. त्यासाठी या विभागाकडून स्वंतत्र कॅम्प आयोजित करण्यात येतो; परंतु बहूतांश व्यापारी त्याला प्रतिसाद देत नाहीत. अशा व्यापार्‍यांवर या विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. प्रामुख्याने त्यात १0३ व्यापार्‍यांच्या मोजमाप काट्यावर कारवाई झाली. त्यांच्याकडून ३१ हजार २00 रूपये दंडही वसूल करण्यात केली. कारवाईबरोबर दंड लावल्याने मापात 'पाप' करणार्‍या व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे या विभागाकडून जसे माप तसे शुल्क याप्रमाणे दुरूस्तीसाठी आणलेल्या मोजमापाचे शुल्क आकारण्यात येते; परंतु ही प्रक्रिया बंद आहे. /(प्रतिनिधी)

■ जिल्ह्यात सेनगाव, औंढा नागनाथ, जवळाबाजार, सिरसम, कनेरगावनाका, नर्सी नामदेव, गोरेगाव आदी ठिकाणी वजनमापे तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला होता. त्यासाठी व्यापार्‍यांना नोटीसाही पाठविण्यात आल्या. तरीही व्यापार्‍यांनी वजनकाट्यांची तपासणी केली नसल्याची माहिती हिंगोली येथील वैधमापन निरीक्षक ब. दे. पायघन यांनी सांगितले.