शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

ट्रॅक्टर उलटून एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:27 IST

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील केसापूर पाटीजवळ ट्रॅक्टर उलटून एकजण ट्रॅक्टर खाली दबून ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या ...

नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील केसापूर पाटीजवळ ट्रॅक्टर उलटून एकजण ट्रॅक्टर खाली दबून ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.

पानकनेरगाव येथील शेतकरी कैलाश विश्वनाथ गायकवाड (वय २९) हे हिंगोलीहून पानकनेरगाव येथील आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे शेणखत घेऊन जात हाेते. हिंगोली ते सेनगाव रोडवरील केसापूर पाटीजवळ ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने कैलास हे ट्रॅक्टरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरमधील एकजण जखमी झाल्याने त्यांना हिंगोली येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गिरी, कांबळे यांनी जखमींस तत्काळ हिंगोली येथे उपचारासाठी दाखल केले. ट्रॅक्टर कोण चालवत होते, ट्रॅक्टर कोणाचे आहे व ट्रॅक्टरमध्ये एकूण कितीजण बसले होते याविषयी स्पष्ट माहिती मिळाली नाही.