शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नवीन साेयाबीनला मिळाला ११ हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

हिंगोली : शहरातील जुन्या मोंढ्यात नवीन सोयाबीन खरेदीला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करत, ...

हिंगोली : शहरातील जुन्या मोंढ्यात नवीन सोयाबीन खरेदीला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी करत, ११ हजार २१ रुपये भाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

आधी पेर केलेल्या सोयाबीनची काढणी अनेक शेतकऱ्यांनी सुरू केली असून मोंढ्यात आणणे सुरू केले आहे. ९ सप्टेंबर रोजी एकंबा येेथील शेतकरी गजानन लक्ष्मण वसू यांनी ५ क्विंटल सोयाबीन मोंढ्यात आणले होते. हे सोयाबीन शिवा-पार्वती इंडस्ट्रीज यांनी खरेदी केले आहे. नवीन सोयाबीन व्यंकटेश ट्रेडिंगमध्ये आणले होते. सोयाबीनला बोलीअंती ११ हजार २१ रुपये भाव शिवा-पावर्वती इंड्रस्टीजने दिला.

प्रारंभी नवीन सोयाबीनची विधिवतपणे शेतकऱ्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर मामडे, विक्री अग्रवाल, पवन मुंदडा, विशाल दोडल, मुरली पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.