शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव, बोथी परिसरात पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 14:30 IST

यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

वारंगा फाटा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव बोथी परिसरामध्ये गुरुवारी ( दि. २७ ) पहाटे ३:३८ व ३:५० वाजेच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

गुरुवारी ( दि. २७ ) पहाटे ३:३८ व ३:५० वाजेच्या दरम्यान  कळमनुरी तालुक्यातील बोथी, बऊर, माळधावंडा,  दांडेगाव व परिसरामध्ये जवळपास दोन ते सेकंदाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. तर भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे बोथी येथे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा असून येथे मोठ्या प्रमाणावर मुले आणि मुली निवासी असतात.भुकपाच्या धक्क्याने नागरिकांत एकच धांदल उडाली होती,सुदैवाने कोणतीही जीवित हनी झाली नाही. 

येथील शिवाजी खुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साखर झोपेत असताना भूकंपाचा धक्का जाणवला.भूगर्भातून गूढ आवाज ऐकू येत असल्याने भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडले.यापूर्वीही बोथी येथे भूकंपाचा धक्का जाणवला होता तेव्हापासून भूकंप म्हटले की ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण होते असे शिवाजी खुडे यांनी सांगितले.भूकंपाची माहिती घेण्यासाठी कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांना मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल फोन उचलला नाही .त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. 

टॅग्स :HingoliहिंगोलीEarthquakeभूकंप