शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हल्लाबोलमध्ये लॉकेट, पाकिटांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:25 IST

वसमत येथे आयोजित हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत चोरट्यांनी अनेकांच्या पाकीट, मोबाईलवर डल्ला मारला. हल्लाबोल सभा अनेकांना चांगलीच महागात पडली. १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत येथे आयोजित हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत चोरट्यांनी अनेकांच्या पाकीट, मोबाईलवर डल्ला मारला. हल्लाबोल सभा अनेकांना चांगलीच महागात पडली. १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.वसमत येथे जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेत पाकीटमारांनी चांगलाच डल्ला मारला. अनेकांची पाकीटे, मोबाईल व साहित्यावर डल्ला मारल्याच्या तक्रारी सभा संपल्यानंतर ऐकावयास मिळाल्या. यापैकी श्रीधर दगडू पारवे (रा.गौर ता.पूर्णा) यांचे १५ हजार रुपये असलेले पाकीट चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिसांत त्यांनी दिली आहे. याशिवाय हुंबाडे यांचे सोन्याचे लॉकेट व १३ हजार रु. किंमतीचा मोबाईल, बारामतीहून आलेल्या एका कार्यकर्त्याचे ३ हजार ८०० रुपये असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवजाच्या चोरीची नोंद वसमत शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.‘हल्लाबोल’ यात्रा यशस्वी होईल तेव्हा होईल मात्र हल्लाबोल साठी आलेल्यांवर चोरट्यांचा हल्लाबोल यशस्वी झाला आहे. दाखल तक्रारीशिवाय कित्येक जणांचे मोबाईल, पाकीट व ऐवज चोरीला गेल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळाल्या. सभा संपल्यानंतर नेत्यांसोबत फोटो व सेल्फी काढण्यासाठी झालेल्या गर्दीतच चोरट्यांनी डल्ला मारण्याची संधी साधली.गिरगावात चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपासकुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपये नगदी व २७ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना २२ जानेवारीच्या मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान घडली आहे. गिरगाव येथील फिर्यादी शिवाजी कºहाळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मेनगेट व बैठक रूमचे कडी कुलूप तोडले. त्यानंतर कपाटातील नगदी १५ हजार व २७ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४२ हजारांचा माल लंपास केला. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.