शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हात जोडतो, पाया पडतो पण एक फुल्ली मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:24 IST

शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा ग्रामपंचायत निवडणुकीने आता जोर धरला आहे. आपल्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत पुन्हा आपल्याकडे रहावी यासाठी ...

शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा ग्रामपंचायत निवडणुकीने आता जोर धरला आहे. आपल्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत पुन्हा आपल्याकडे रहावी यासाठी पॅनलप्रमुखांसह उमेदवार प्रचारादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना हात जाेडतो, पाया पडताे पण एकवेळ मला मतदान करा, असे भावनिक आवाहन करीत आहेेत.

शेवाळा येथे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. तसेच परिसरातील कवडी, देवजना, फुटाणा, चिखली, पिंप्री धांडे गावांत दोन पॅनलमध्ये चुरशीच्या लढतीचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार कामाला लागला आहे. मी हात जोडतो, पाया पडतो पण एकवेळ मला मतदान करा असे म्हणताना दिसून येत आहेत. तसेच मी निवडून आल्यावर तुमचे काम करतो अशी विनवणीही करीत आहेत. तर काही उमेदवार निवडून येण्यासाठी चक्क देवाकडे नवस बोलत आहेत. अनेकांनी भविष्यही पाहिले आहे.

निवडणुकीमुळे रात्री ओल्या पार्ट्या हाेत आहेत. आतापासूनच खर्च सुरू झाल्याने तळीरामाला सुगीचे दिवस आले आहेत. सोशल मीडियावर आपल्या नावाचे बॅनर व व्हिडीओ काढून प्रचार केला जात आहे. तसेच बाहेरगावी गेलेल्यांना बाेलावण्याचे नियाेजन केेलेे जात आहे. दरम्यान, उमेदवार मतदारांना भावनिक आवाहन करीत आहेत.