शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकला धडक; चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

हिंगोली : रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ट्रकवर दुसरा भरधाव ट्रक धडकून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना कन्हेरगाव ...

हिंगोली : रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका ट्रकवर दुसरा भरधाव ट्रक धडकून झालेल्या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना कन्हेरगाव ते हिंगोली मार्गावरील एका ढाब्याजवळ २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

अकोला येथून केए २५ एए १५३६ क्रमांकाचा ट्रक कन्हेरगाव नाकामार्गे हिंगोलीकडे येत होता. २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा ट्रक एका ढाब्याजवळ आला असता चालकाने तो भरधाव व निष्काळजीपणे चालवून महामार्गालगत उभ्या असलेल्या एमएच १२ एफ झेड ९७३९ या ट्रकला जोराची धडक दिली. यात केए २५ एए १५३६ ट्रकचा चालक मस्सा सिंग संता सिंग (रा. कोर्ट टोडरमल, जि. गुरुदासपूर, पंजाब) यांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तसेच समोरील ट्रकचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी क्लिनर गुरपेज सिंग लखविंदर सिंग (रा. टेकरीवाल, जि. गुरुदासपूर, पंजाब) यांच्या फिर्यादीवरून मृत ट्रकचालकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे करीत आहेत.