शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात अज्ञातांनी फोडल्या व्हेंटिलेटरच्या काचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या काचा फोडत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार शनिवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये घडला. पंधरा दिवसांतील ...

हिंगोली : जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या काचा फोडत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार शनिवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये घडला. पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रुग्णाला भेटायचे आहे, असे म्हणत कोरोना केअर सेंटरमध्ये प्रवेश केला. यानंतर, व्हेंटिलेेटरच्या काचा फोडून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. यानंतर, शनिवारपासून जिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटरवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना वारंवार अज्ञांताकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पाेलीस बंदाेबस्तात वाढ केली.

याबाबत आरोग्य सेविका ज्योतीताई पवार, डॉ.दीपक मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोरोना केअरच्या अज्ञातांनी काचा फोडल्याचे सांगितले. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रीतसर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. पोलिसांनी व्हेंटिलेटरच्या काचा फोडल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. फाेटाे नं. ०४