शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगावचा विद्युत पुरवठा खंडीत; पिके धोक्यात

By admin | Updated: October 22, 2014 13:40 IST

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे.

 

पूसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे ग्रामस्थाना अंधाराचा सामना करावा लागत असून शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे कठीण होऊन बसले आहे.
पुसेगाव येथे ३३ के.व्ही.उपकेंद परिसरात काही दिवस सुरळीत वीज पुरवठा सुरु होता. परंतु मागील काही दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडीत होणे सुरु झाल्याने शेतकर्‍यांसह ग्रामस्थातून नाराजीचे सुरु निघत आहेत. येथे कार्यरत असलेले अभियंता उंटावरुन शेळ्या राखल्या प्रमाणे कारभार पाहत आहेत. परिणामी ३३ के. व्ही. चा कारभार दिवसेंदिवस ढेपाळतच चालला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. पुसेगावची लोकसंख्या जवळपास १0 हजार असून मोठे बाजारपेठेचे गाव आहे. जि. प. सर्कलसुद्धा आहे. दररोज १0 ते १५ खेड्यांचा संबंध येतो. पुसेगावच्या ३३ के.व्ही.चा वारंवार सांगूनही विद्युत पुरवठा वारंवार खंडीत राहतो. ज्या शेतकर्‍यांच्या विहिरीला पाणी आहे ते शेतकरी कापसाला व इतर पिकांसाठी पाणी देत आहेत. पण विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी पाणी सुद्धा देत नाहीत. पुसेगावची वीज वसूली ९९ टक्के असून सुद्धा विद्युत पुरवठा खंडीत होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)