शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST

निवेदनात म्हटले की, या परिशिष्ट ९ मधील कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा मालमत्तेचा मूलभूत अधिकार हिरावून ...

निवेदनात म्हटले की, या परिशिष्ट ९ मधील कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा मालमत्तेचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला आहे. शेतीमालाचे दर नियंत्रण करण्याचा अधिकार सरकारला मिळाला. शेतकऱ्यांचे नफा कमावण्याचे स्वातंत्र्य हिरावले. त्यानंतर कमाल जमीन धारणा कायदा अंमलात आणून शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा हक्क नष्ट झाला. यामुळे शेतकरी दारिद्र्यात ढकलला गेला आहे. यातून उद्योगांचेही राष्ट्रीयीकरण झाल्याने वाटोळे झाल्याचा आरोपही केला. त्यामुळे परिेशिष्ट ९ कायमचे रद्द करावे व कमाल जमीन धारणा कायदाही परिशिष्टातून वगळावा, अशी मागणी केली. यावेळी देवीप्रसाद ढोबळे, ब.ल. तामस्कर, प्रल्हाद राखोंडे, वाबळे आदींची उपस्थिती होती.

किसानपुत्र आंदोलनचे निवेदन

याच मागण्यांसाठी किसानपुत्र आंदोलन संघटनेनेही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले आहे. या निवेदनातही कमाल शेतजमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तू कायदा, भूसंपादन कायदा रद्द करण्याची मागणी केली. बदलत्या परिस्थितीत कृषिप्रधान देशात हे कायदे अनुकूल नसल्याचे निवेदनात म्हटले. निवेदनावर शिवाजी गावंडे, रमेश आडकिणे, बाळासाहेब जाधव, संदीप आडकिणे आदींच्या सह्या आहेत.