शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कतलीसाठी नेण्यात येणारी ७ जनावरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

आडगाव रंजे परिसरातून एका वाहनातून ७ जनावरे कतलीसाठी नेत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी आडगाव रंजे परिसरात ...

आडगाव रंजे परिसरातून एका वाहनातून ७ जनावरे कतलीसाठी नेत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी आडगाव रंजे परिसरात एमएच ३८ एक्स ०७५९ क्रमांकाच्या बोलेरो पीकअप्‌ वाहनाची तपासणी केली. यामध्ये १ गाय, २ कारवड, ४ गोऱ्हे अशी एकूण ७ जनावरे आढळून आली. अपुऱ्या जागेत ही जनावरे कोंबण्यात आली होती. वाहन चालकाकडे जनावरे वाहतुकीचा परवाना तसेच जनावरे खरेदी-विक्रीचे दाखलेही आढळून आले नाहीत. वाहन चालकासह इतर दोघांच्या तोंडाला मास्कही नव्हता.

यावरून पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात चालक इम्रान इब्राहिम शेख (रा. देऊळगाव ता. सेनगाव), सारंगधर गंगाराम मुटकुळे (रा. जांभरून ज.), असीफ कुरेशी (रा. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तपास पोह गवारे करीत आहेत.