यात कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, कोपरवाडी, उमरदरावाडी, बिबथर, दांडेगाव, पाळोदी, येथे प्रत्येकी एक व सेलसुरा येथे तीन कामे मंजूर झाली आहेत. हिंगोली तालुक्यात राहोली खु., खेर्डा-खेर्डावाडी, भटसावंगी, मौजा-लिंबी, ब्रह्मपुरी, खडकद बु, लोहरा वाणी, उमरखोजा सिरसम खु., केसापूर, सिनगी खांबा,सिनगी खांबा, चिंचाळा,कोथळज, वांझोळा, भिंगी, समगा, पहेनी अठ्ठरवाडी, खेर्डा, पिंपळदरी त. बा., पिंपळदरी त.बां., उमरखोजा, पेडगाव, राजुरा या गावांचा समावेश आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा, करंजाळा, भोरीपगाव, वाखारी, दारेफळ, जवळा बु., रिधोरा, खुदनापूर, पांगरा बोखारे, म्हाळसापूर, पांगरा शिंदे, मरसूळ, माळवटा, तुळजापूरवाडी, गिरगाव, पांगरा बोखारे, पारवा, खापरखेडा, खापरखेडा, सेलू वर्ताळा, सेनगाव तालुक्यातील म्हाळसापूर, दाताडा, वाघजाळी, घोरदडी, बोरखेडी अंतर्गत तांडा, होलगिरा, केलसुला, बोरखेडी पि., म्हाळसापूर, हत्ता, पळशी, आजेगाव, साखरा, बरडा पिंप्री या गावांचा समावेश आहे. यात काही ठिकाणी दोन ते तीन कामे मंजूर झाली आहेत.
यामध्ये ग्रा.पं. अंतर्गत पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमी शेड, बांधकाम, गावातील सिमेंट रस्ता, स्मशानभूमी सुशोभिकरण, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, सौर उर्जेवरील दुहेरी हातपंप, पाणीपुरवठा आरओ प्लांट, नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमीस संरक्षक भिंत, गावात मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक आदी कामे घेण्यात आली आहेत.