शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने ४४ रूग्ण आढळले: ३३ रूग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ४ मार्च रोजी हिंगोली परिसरात २८० पैकी ३ रूग्ण आढळले आहेत. यात एनटीसी १, आदर्श ...

जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ४ मार्च रोजी हिंगोली परिसरात २८० पैकी ३ रूग्ण आढळले आहेत. यात एनटीसी १, आदर्श कॉलनी १, अमरावती १ यांचा समावेश आहे. वसमत १४६ , कळमनुरी परिसर ८६, औंढा ४४, सेनगाव परिसरातील ७३ जणांची तपासणी केली असता यापैकी एकही रूग्ण आढळून आला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात २५ रुग्ण आढळून आले. यात खंडाळा १, गारमाळ १, लाला लजपतरायनगर १, चौधरीनगर १, शिवाजीनगर ३, जिजामातानगर ३, गाडीपुरा १, शास्त्रीनगर १, अकोला बायपास १, सावरकरनगर १, अंतुलेनगर १, जांबरुण १, पोळा मारोती २, मारवाडी गल्ली १, आदर्श कॉलनी १, छत्रपतीनगर ३, कमलानगर १, माळधामणी १, वसमत परिसरात आरळ १, औंढा परिसरात जवळा २, पिंपळा ७ असे रुग्ण आढळून आले आहेत. सेनगाव परिसरात ४ रुग्ण आढळून आले असून यात सेनगाव ३, पानकनेरगाव १, कळमनुरी परिसरात काजी मोहल्ला १, जामगव्हाण १ या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी ३३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील २७ तर लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील ३, कळमनुरी कोरोना केअर सेंटरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यत ४ हजार २७५ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३ हजार ८९२ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३२२ रुग्णांवर उपचार सुरु असून आजपर्यत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.