शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेशाची ५० टक्केच प्रतिपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

हिंगोली : जिल्ह्यात शिक्षण कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या देयकांची प्रतिपूर्ती करण्यासाठी शासनाकडून शाळांना मिळणारे अनुदान यंदा ५० टक्केच ...

हिंगोली : जिल्ह्यात शिक्षण कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या देयकांची प्रतिपूर्ती करण्यासाठी शासनाकडून शाळांना मिळणारे अनुदान यंदा ५० टक्केच मिळाले आहे, तर ५६ पैकी २६ शाळांचेच प्रस्ताव मंजूर झाले असून, इतरांचे प्रस्ताव त्रुटीत निघाले आहेत.

२५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन केली जाते. २०१९-२० मध्ये यात ५६ शाळांनी ५०७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यानंतर या शाळांनी मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन सादर करण्यास सांगितले होते. ज्यांनी असे प्रस्ताव सादर केले, त्याच शाळांचे अनुदान प्राप्त झाले आहे, तर ज्यांनी माहितीच सादर केली नाही, त्यांचे अनुदानही आले नाही. ५६ पैकी २६ शाळांचेच परिपूर्ण प्रस्ताव आल्याने त्यांना ५४.३८ लाख रुपये मंजूर झाले. ही रक्कम ५० टक्केच असून, उर्वरित रक्कम कधी मिळणार? हा प्रश्नच आहे.

यामध्ये हिंगोलीतील जेटकिड, स्विस, एबीएम, साखऱ्याची कुमारेश्वर, कुरुंद्याची जगद्ज्योती, सनराईज बोराळा, वसमतच्या लालबहादूर, लिटल किंग, सह्याद्री, राजर्षी, कुर्तडीची सरस्वती, वडगावची ज्ञानराज, डोंगरकड्याची साधना, भाटेगावची सर्वपल्ली राधाकृष्णन, पेठवडगावची प्रहरी, कळमनुरीच्या केंब्रिज व गार्डन हिल्स्, केंब्रिज चुंचा, साई वारंगा फाटा, रेशन्स शिरडशहापूर, स्वामी विवेकानंद आजरसोंडा, डायमंड औंढा, तर जवळा बाजारच्या एमआयपी, युनिक व शिवाजी इंग्लिश स्कूलचा समावेश आहे. इतर शाळांचे प्रस्तावच नाहीत किंवा त्रुटींमुळे ते लटकले आहेत.