शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नव्याने १४० रुग्ण; सात रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १५५ रुग्ण बरे झाले असून, सातजणांचा मृत्यू झाला आहे. ...

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी नव्याने १४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर १५५ रुग्ण बरे झाले असून, सातजणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये २६ रुग्ण आढळले. हिंगोली परिसरात ६४ जणांची तपासणी केली असता यात १२ रुग्ण आढळले. वसमत परिसरात ३८ पैकी २, सेनगाव परिसरात ५२ पैकी ९, औंढा २३ पैकी २, कळमनुरी परिसरात ५० पैकी १ रुग्ण कोरोनाबाधित आढळला. आरटीपीसीआर टेस्टमध्ये ११४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात २६, औंढा २०, कळमनुरी ३०, वसमत १८, तर सेनगाव परिसरात २० रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, ११ मे रोजी १५५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. यामध्ये सामान्य रुग्णालयातील ५९, लिंबाळा कोरोना केअर सेंटर २४, वसमत ११, कळमनुरी ३०, औंढा १०, तर सेनगाव कोरोना केअर सेंटमधील बरे झालेल्या २१ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनाचे १४ हजार ३६८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ७९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३६० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३३ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत २९२ रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डात उपचार घेणाऱ्या येडूद येथील ७५ वर्षीय पुरुष, रुपूर येथील ६० वर्षीय पुरुष, मसोड येथील ५० वर्षीय पुरुष, उमरा येथील ६५ वर्षीय पुरुष, पानकनेरगाव येथील ४० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच कळमनुरी केअर सेंटरमधील तुप्पा येथील ८० वर्षीय महिला, नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या हिवराबेल येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला आहे.