शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वायरमनचा विषबाधेने मृत्यू पाळधीनजीक सापडला मृतदेह : सकाळपासून होते घरून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 22:25 IST

जळगाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

जळगाव : आयोध्यानगरातील रहिवासी व धरणगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत असलेले मोहन बाबुराव वाघ (४३) यांचा शुक्रवारी संध्याकाळी पाळधीनजीक मृतदेह आढळून आला. विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
वावडदा येथील मूळ रहिवासी असलेले मोहन वाघ हे आयोध्यानगरात राहतात. ते वीज वितरण कंपनीत धरणगाव येथे कार्यरत असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होते. नुकतीच त्यांची रुग्णालयातून सु˜ी झाली होती.
कार्यालयात जायचे सांगून गेले घरून...
शुक्रवारी सकाळी कार्यालयात जाऊन येतो असे सांगून ते घरून गेले होते. घरी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर ते परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता महामार्गावर पाळधीजवळ एका पुलानजीक त्यांची दुचाकी दिसली. तेथे आजूबाजूला पाहिले असता ते जमिनीवर पडलेले आढळले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी त्यांनी जमिनीवर तळमळत पाय घासल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश...
मोहन वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. त्यांना काय ताण होता, त्यांनी असे का केले असा शोक नातेवाईक करीत होते.
मयत वाघ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.