शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 16:31 IST

काही पथ्यं पाळा आणि राखा स्वत:ल टवटवीत, फ्रेश..

ठळक मुद्देआपल्या शरीरातलं पाणी कमी झालं की त्वचा आक्रसते. त्यावर सुरकुत्या पडतात.अ‍ॅँटीआॅक्सिडंट्स असलेले पदार्थ खायला सुरुवात करा. त्यानं तुमच्या वयाच्या वाढीचा वेग कमी होईल आणि त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतील.आपल्या जेवणात जितक्या म्हणून रंगीत अन्नपदार्थांचा समावेश करता येईल तेवढा करा.

- मयूर पठाडेआपलं तारुण्य किंवा आपलं म्हतारपण नेमकं कशावर ठरतं? आपण आता म्हातारे झालो किंवा दिसायला लागलो, असं लोक केव्हा म्हणायला लागतात? म्हातारपणाचं पहिलं लक्षण म्हणजे तुमची स्किन, तुमची त्वचा. आपली त्वचाच आपल्याला पहिल्यांदा सांगते की, तुम्ही कोणत्या दिशेनं जात आहात..त्यामुळे अनेकजण विशेषत: स्त्रिया आपल्या स्किनची नको तितकी काळजी घेताना दिसतात. पण खरंच ही काळजी नेमकेपणानं घेतलेली असते?थोडी चौकशी केली, तर लक्षात येईल, स्किनची ही काळजी बºयाचदा सांगोंवांगीच असते. म्हणजे मैत्रीण करते म्हणून मीही करते, जिममधल्या इन्स्ट्रक्टरनं सांगितलं म्हणून मी तसं करायला सुरुवात केली किंवा आजकालच फॅड म्हणजे मोबाइलवर यूट्यूब सुरू करायचं आणि त्यावर ब्यूटी टिप्स, स्किन केअर.. याबद्दलचे व्हीडीओ पाहात बसायचे. तिथे जे सांगितलं जाईल, ते ते इमाने इतबारे करायचं..पण त्यानं खरंच किती फरक पडतो? बºयाचदा नाहीच.मग त्यासाठी काय करायचं?अगदी साधेसोपे, घरच्याघरी करता येतील असे हे उपाय आहेत.तरुण दिसण्यासाठी काय कराल?१- स्वत:ला कधीच डिहायड्रेटेड ठेऊ नका. आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं की त्याचा पहिला परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचा आक्रसते. त्यावर सुरकुत्या पडतात.२- ज्या अन्नपदार्थांमध्ये अ‍ॅँटीआॅक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, असे पदार्थ खायला सुरुवात करा. त्यानं तुमच्या वयाच्या वाढीचा वेग कमी होईल आणि त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतील. डाळींब, पालक, ग्रीन टी, हिरवी द्राक्षं हे पदार्थ त्यासाठी उपयुक्त ठरतील.३-रंगीत भाज्या आणि फळं यांचा वापर जेवणात हवाच. रोज आपल्या ताटाकडे बघा. आपल्या जेवणात जितक्या म्हणून रंगीत अन्नपदार्थांचा समावेश करता येईल तेवढा करा.४- आज आपण जे काही खातो, ते खरोखरच किती पौष्टिक आहे, याविषयी शंकाच आहे. कारण रासायनिक पदार्थांचा वारेमाप वापर त्यात केलेला असतो. त्यामुळे असे पदार्थ खाणं सोडून आधी आॅरगॅनिक फूडकडे वळा.आपल्या त्वचेचं सौंदर्य त्यामुळे आणखी खुलून दिसेल.त्वचेच्या सौंदर्याबाबत आणखी माहिती पाहूया पुढच्या भागात..