शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

​ असा कमी करा लठ्ठपणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:17 IST

बलदत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात.

बलदत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात. आपल्या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे भोजन म्हणजे न्याहारी होय. त्यामुळे नियमित न्याहारी करा. मात्र आहारातील कॅलरीजच्या प्रमाणाचेही भान ठेवा. त्यात कमी कॅलरी, कमी साखर तसेच कमी फॅट असलेलाच आहार घ्या. ताजी फळे, भाज्या व धान्यांचा समावेश बरोबरच संतुलित आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.  कमीत-कमी दिवसातून ३० मिनिटे व्यायाम करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच लठ्ठपणासंबंधित होणारे आजार टळतात. मधुमेह, ह्रदयरोग यांचा धोका कमी होतो. व्यायामामुळे उच्च रक्तदाब आणि तणाव कमी होण्यासाठी मदत होते. कमरेच्या भोवताली आणि पूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.निद्रानाश असलेले लोक आळस आणि थकल्यामुळे व्यायाम करू शकत नाही. म्हणून पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा, कारण अनियमित झोप आणि निद्रानाश झाल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते.