मोर्चा कॅप्शन
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
(फोटो - १७ पीएचओ २५२- छाया- संजय लचुरिया)
मोर्चा कॅप्शन
(फोटो - १७ पीएचओ २५२- छाया- संजय लचुरिया)काम आणि पात्रतेप्रमाणे योग्य मोबदला मिळत नाही, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा कर्मचारी, गटप्रवर्तक आणि अंशकालीन स्त्री परिचरांनी बुधवारी विधानभवनावर धडक दिली. मोर्चात राज्यभरातून तीन हजाराच्यावर महिला सहभागी झाल्या होत्या.