शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत एन्जीओग्राफी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:05 IST

जळगाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

जळगाव- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातर्फे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या मोफत एन्जीओग्राफी सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तसेच ३३ रुग्णांवर मोफत एन्जीओग्राफी यशस्वी करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय अिाण रुग्णालयातर्फे ८ मार्च जागतिक महिलादिनापासून जिल्‘ातील गरजू रुग्णांसाठी मोफत एन्जीओग्राफी सवलत योजना सुरू आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गतही एन्जीओप्लास्टी, बायपास सर्जरीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांवर एन्जीओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या हृदयालयात तज्ज्ञ डॉक्टरांची टिप उपलब्ध आहे. तसेच हृदयविकाराची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक असा अतिदक्षता विभाग कार्यान्वित असून त्याठिकाणी २४ तास नर्स अिाण निवासी डॉक्टर्स रुग्णांसाठी उपलब्ध आहे.या योजनेंतर्गत २४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डी रुग्णालयाचा अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. ही योजना १४ एप्रिलपर्यंतच असल्याने रुग्णांनी लाभ घेण्यासाठी आशीष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ आणि जावेद पटेल यांच्याशी ९८९०७४७८५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे,
एन्जीओग्राफी कोणी करावी? -डॉ.गवळी
शिर्डी येथील अनुभव असलेले कार्डीओलॉजीस्ट डॉ.गवळी यांच्यामते ज्या घरात हृदयविकाराचा इतिहास असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेले असेल, छातीत वेदना होत असतील, मधुमेहाचा त्रास, उच्चरक्तदाबाचा त्रास, अथवा पूर्वी एन्जीओप्लास्टी अथवा बायपास झालेल्या रुग्णांनी ठराविक कालावधीनंतर वरीलपैकी त्रास होत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने एन्जीओग्राफी करुन घेणे गरजेचे असते.