शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच

स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच
-संशयितासह पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू : जिल्ह्यात आठ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद
(स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)
नागपूर : स्वाईन फ्लूच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आज आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.
भंडारा येथील रहिवासी भूषण सोनटक्के (३५) असे स्वाईन फ्लू संशयित मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भूषण सोनटक्के याला मेडिकलच्या अपघात विभागात तपासणीसाठी आणले, तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. स्वाईन फ्लूचे लक्षणे पाहताच त्याला स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. उपचार सुरू असतानाच दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याच्या घशातील नमुने घेण्यात आले असलेतरी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नव्हते तर शंकरनगर चौकातील एका खासगी इस्पितळात स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु याची सविस्तर माहिती सायंकाळपर्यंत स्वाईन फ्लूचे नोडल अधिकारी डॉ. यु.बी नावाडे यांच्याकडे उपलब्ध नव्हती. मंगळवारी मेडिकलचे सहा संशयित स्वाईन फ्लू रुग्णाचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. यात नागपूर येथील ४५ वर्षीय महिला तर कामठी येथील ५० वर्षीय पुरुष आहेत. स्वाईन फ्लू वॉर्डात १६ पॉझिटीव्ह तर २५ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.