शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिनकरनगर ग्रामस्थांच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: May 16, 2017 01:02 IST

दिनकरनगर हे संपूर्ण गाव बंगाली बांधवांचे आहे. या ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत.

पालकमंत्री बडोले : बंगाली शाळेत बंगाली शिक्षक लवकरचलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिनकरनगर हे संपूर्ण गाव बंगाली बांधवांचे आहे. या ग्रामस्थांच्या समस्या अनेक वर्षापासून आहेत. त्यांच्या समस्यांची सोडवणूक आपण प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर या बंगाली बांधवांच्या गावाला पालकमंत्री बडोले यांनी १३ मे रोजी भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेवून त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगणकर, तहसिलदार बांबोर्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच खोकन सरकार, उपसरपंच सचिन घरामी उपस्थिती होते.पालकमंत्री बडोले म्हणाले, बंगाली शाळांमध्ये बंगाली शिक्षक असावे ही आपली जूनी मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. बंगाली शिक्षक भरती बाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या सोसायटीला धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी गोदाम बांधून देण्यात येईल.दिनकरनगर ग्रामपंचायत येणाऱ्या गावात लवकरच पथदिवे लावून देण्यात येईल, असे सांगून बडोले पुढे म्हणाले, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात येतील. पुष्पनगर मार्गावरील नदीवर पूल बांधण्यासोबतच ग्रामपंचायतसाठी नविन सभागृह तयार करु न देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. सरपंच सरकार यांनी यावेळी दिनकरनगर व अंतर्गत येणाऱ्या गावाच्या समस्यांची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी दिली.