शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्राच्या विकासकामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

देवरी : पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रामध्ये मगरडोह, टेकटी, बाळापूर, सुकळी, रामगड, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, घोनाडी, चुटिया, पळसगाव, गरारटोला, ...

देवरी : पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रामध्ये मगरडोह, टेकटी, बाळापूर, सुकळी, रामगड, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, घोनाडी, चुटिया, पळसगाव, गरारटोला, धमदीटोला अशा आदिवासी दुर्गम गावाचा समावेश आहे. या गावांना देवरी तालुक्यातील घाटा खालचा भाग म्हणून ओळखला जातो. जे आजपर्यंत जेही लोकप्रतिनिधी निवडून आले. त्यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. पण आपण या क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देऊन कायापालट करू, असे प्रतिापादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील पालांदूर (जमी.) येथे देवरी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, द्वारकाप्रसाद धरमगुळे, भुवन नरवरे, घोनाडीचे सरपंच सोनू नेताम, माजी सरपंच प्रेमचंद गुप्ता, संदीप कटकवार, सरपंच जयवंता हरदुले, फुलवंता बागडेरिया, नुरचंद नाईक, कुंती बोरुळे उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान आमदार कोरोटे यांनी पालांदूर क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूृर व सर्वसामान्य जनतेचे समस्या ऐकून घेतल्या. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनू नेताम यांनी मांडले. संचालन राजीव भक्ता यांनी केले, तर आभार उपसरपंच नूरचंद नाईक यांनी मानले.