शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

फुलचूरटोलासाठी पाणी पुरवठा योजना लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:19 IST

फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूरटोला येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.ग्राम फुलचूरटोला येथे १५ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत ते सेल्स टॅक्स कॉलनी रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, ग्राम फुलचूर व फुलचूरटोला या गावांचे विकसीत चित्र आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाचे फलीत असल्याचे मत व्यक्त केले. तर पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहा गौतम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांनीच विकास कामांना नवी गती मिळाल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लता दोनोडे, चमन बिसेन, योगराज उपराडे, पुष्पलता मेश्राम, जिवन बंसोड, प्रकाश रहमतकर, उर्मिला दहिकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, अशोक लिचडे, अशोक इटानकर, मनीष गौतम, लक्ष्मी कटरे, आशा मेश्राम, गुनराज ठाकरे, उमेश पंजारे, मुकेश लिल्हारे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, दुर्गाप्रसाद नागपुरे, सुनिता सवालाखे, सत्यभामा कवास, सुशिला नेवारे, मिना देवगडे, मनोहर कटरे, कस्तूर बिसेन, तेजराम भांडारकर, राजेश कटरे, योगराज अंबुले, झिंगर पटले, दामोदर भांडारकर, गोविंद पटले, महेश नेवारे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.