शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

बांधकाम व्यवसायाला पाणी टंचाईचा फटका

By admin | Updated: May 26, 2016 00:45 IST

तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या ऋतूमध्ये पाण्याची आवश्यकता असते. भूगर्भात पाण्याची पातळी खालाव्यामुळे एप्रिल महिन्यात कोरड्या झाल्या.

मजुरांचे हाल : साहित्यात दरवाढरावणवाडी : तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या ऋतूमध्ये पाण्याची आवश्यकता असते. भूगर्भात पाण्याची पातळी खालाव्यामुळे एप्रिल महिन्यात कोरड्या झाल्या. काही कोरड्या होण्याच्या वाटेवर आहेत. गावातील जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायकांनाही त्याचा फटका बसला आहे. या व्यसायावर बऱ्याच महिन्यापासून मंदीचे सावट आहे. या व्यवसायावर उपजिवीका करणारे या व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्या काामगारांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.काही दिवसापासून रेती मिळणे सुरू झाले मात्र तेही भाव वाढले आहेत. सिमेंट मध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या कारणाने विटाचे भाव मोठ्याने घसरले. ज्या विटभट्ट्यात ५ हजार रुपये प्रति ट्रॅक्टर मिळणारे विटा ३५०० ते ३६०० रुपये प्रतिट्राली लोक घेत नाहीत. उन्हाळ्यात सध्या सर्वत्र पाणी टंंचाईने बांधकाम व्यसायावर परिणाम स्पष्ट जाणवत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शेतीची कामे उरकवून काही महिने बांधकाम व्यवसायात हातभार लावतात.यंदा पाणी टंचाईला महागाईची जोड मिळल्याने बांधकाम व्यवसायावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. बांधकामातील हा मंदीचा फटका सरळ व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुुंबियांना पडला आहे. या व्यवसायात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना काम मिळणे कठिण झाले आहे. साहित्याच्या वाढत असलेल्या किमतीमुळे बांधकाम करने प्रत्येकांना पेलवण्यासारखे नाही. म्हणून ही अनेक बांधकामे पूर्ण तहा ठप्प पडली आहेत.काही ठिकाणी पिण्याकरिता पुरेसे पाणी नाही. तर बांधकामासाठी पाणी देणे शक्यच नाही. (वार्ताहर)