शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

By admin | Updated: May 15, 2015 00:53 IST

केंद्रात व राज्यात सत्ता बदलली. मात्र ज्या विचारावर मतदारांनी सत्तारूढ सरकारला मतदान केले, त्यांची घोर निराशा झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

आमगाव : केंद्रात व राज्यात सत्ता बदलली. मात्र ज्या विचारावर मतदारांनी सत्तारूढ सरकारला मतदान केले, त्यांची घोर निराशा झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्ते आहेत. यातील जास्तीत जास्त रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागातंर्गत येतात. मात्र आघाडी सरकारच्या काळात घरघर लागलेल्या रस्त्यांना अच्छे दिनची प्रतीक्षा असली, तरी निधी नाही हा सबळ मुद्यासमोर अधिकारी आपल्यावरची जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. कालीमाटी, सुपलीपार, मोहगाव, कातुर्ली हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेला मार्ग अनेक वर्षांपासून घरघर अवस्थेत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. नागरिक जीव धोक्यात टाकून येथून जाणे-येणे करतात. मात्र अभियंता किंवा उपअभियंता यांनी रस्ता दुरूस्तीसाठी ठोस पाऊल उचलले नाही. निधी नाही हाच मुद्दा अच्छे दिनला काळीमा फासणारा आहे. जिल्हा परिषद गोंदिया येथे पक्षांतरणाचे अनेकांना वेध लागले. कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याकरिता अनेक कामांचे वाटप नेत्यांकडून करण्यात आले. बंधारे देऊन तो आपला हाच सपाटा जिल्हा परिषद गोंदिया येथे सुरू आहे. मात्र तालुक्यात जे रस्ते घरघर अवस्थेत पडले आहेत, त्यांना अच्छे दिन आणण्याकरिता कोणतेच ठोस उपाय नाही. मे महिना संपला की जूनमध्ये पावसाची सुरूवात होते.जे रस्ते खड्डेमय झाले आहेत तेच खड्डे आणखी रूंद व खोल होऊन प्रवाशांना त्रास देणारे ठरतील. याकरिता प्रशासनाने त्वरित तालुक्यातील तसेच कालीमाटी, सुपलीपार, कातुर्ली रस्ता त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)