शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज ५० कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात १०८ च्या एकूण १५ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका कोविड कामात लावण्यात आल्या आहेत. तर ७ रुग्णवाहिका इतर रुग्णांसाठी लावण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने प्रत्येक कोविड सेंटरकरिता प्रत्येकी एक रुग्णवाहिका खासगी, तर प्रत्येक तालुक्याला आणखी एक खासगी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. कोविडचा संसर्ग पाहता ही व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १५ रुग्णवाहिका : कोविडच्या कामात ८ रुग्णवाहिका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेची मागणी झपाट्याने वाढली आहे. तरीही २० मिनिटे ते अर्ध्या तासात ही रुग्णवाहिका मागणी करणाऱ्यांच्या दारात पोहचते. कधी कधी मागणी जास्त होत असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागते. गोंदिया जिल्ह्यात १०८ च्या एकूण १५ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका कोविड कामात लावण्यात आल्या आहेत. तर ७ रुग्णवाहिका इतर रुग्णांसाठी लावण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने प्रत्येक कोविड सेंटरकरिता प्रत्येकी एक रुग्णवाहिका खासगी, तर प्रत्येक तालुक्याला आणखी एक खासगी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. कोविडचा संसर्ग पाहता ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात १०८ रुग्णवाहिकेसाठी शहरातील ६० टक्के लोकांचा फोन येतो. तर ग्रामीण भागातील ४० टक्के फोन येतात. दिवसाकाठी ७५ च्या घरात १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन येत आहेत, असे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या समन्वयक स्वाती पाटील यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी मोठी प्रमाणात वाढली असून बरेचदा ती उपलब्ध  विलंब होतो. 

कॉल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजरएखाद्या व्यक्तीने १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यास त्यांना तत्काळ रिस्पॉन्स दिला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कधी कधी तासभर तर कधी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते.परिस्थिती कशी आहे, रुग्ण जास्त असले आणि एकाच वेळी रुग्णवाहिकांची मागणी वाढली तर रुग्णवाहिका मागणीच्या स्थळी पोहचायला उशीर होते. परिणामी चालकांना अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरेदेखील जावे लागते.कधी कधी तर २० मिनिटाच्या आतच रुग्णवाहिका रुग्णाच्या जवळ पोहचते तर कधी उशीर लागतो. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी लावलेल्या रुग्णवाहिका उशिरा पोहचत आहेत.

शहरी भागातून १०८ रुग्णवाहिकेला अधिक मागणीकोविडच्या काळात १०८ रुग्णवाहिकेला अधिक मागणी शहरी भागातून आहे. शहरात ताप आला की कोविड असावा असा संशय व्यक्त करून रुग्णवाहिका बोलावली जाते. परंतु ग्रामीण भागात ताप आला की घरातीलच लोक मोटारसायकलवर डॉक्टरांकडे घेऊन जातात त्यानंतर रुग्णवाहिकेला बोलावतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या